संघमित्रा ताई गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, समाजसेवेसाठी ओळख
मुंबई: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) च्या सचिव आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत जवळपास दोन दशकांपासून कार्यरत असलेल्या समाजसेविका संघमित्रा ताई गायकवाड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या समाजसेवी कार्याचे कौतुक केले. संघमित्रा ताई गायकवाड मागील सुमारे २०…









