प्रख्यात चित्रकार अनिता गोयल यांचा सोलो शो ‘अवतरण’ ४ फेब्रुवारीपासून
ब्रिटीश भारतातून गेल्यानंतर भारतामध्ये अनेक महत्वपूर्ण बदल झाले, परंतु शाळांमधील कला शिक्षण मात्र त्याच पारंपरिक ब्रिटिश राजवटीतीलच राहिले असे म्हटले तर चूक ठरणार नाही. भारतातील शाळांमध्ये कला प्रशिक्षण पाश्चात्य पद्धतीने शिकवले जात असतानाही, गेल्या शतकभरात भारतातील अनेक चित्रकारांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. प्रख्यात चित्रकार अनिता गोयल याच पाश्चात्य शिक्षण पद्धतीला आव्हान दे्ण्यासाठी स्वतःचे सोलो…