स्कायडायव्हिंग आणि सुपरबाइक चालवण्यास प्रवृत्त करणारा अनुपम खेरचा ‘शिवशास्त्री बल्बोआ’चा ट्रेलर 10 फेब्रुवारीला चित्रपट होणार प्रदर्शित
कधी कधी असं वाटतं की जीवनात काहीही होत नाही, आपण हरवलो आहोत, आणि अशा वेळी तुम्ही स्वतःला शोधण्याचा प्रयत्न सुरु करता. जेव्हा प्रयत्न सुरु करता तेव्हा जाणवते की, आयुष्याचा प्रवास अजून सुरु आहे. आपला प्रवास संपलेला नाही आणि आपले गंतव्य स्थानही अजून आलेले नाही. आणि तुम्ही आणखी जोमाने कामाला सुरुवात करता. अगदी हाच विचार करून…