कौमार्य परिक्षेवर आधारित निर्माता नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांच्या मराठी चित्रपट “कौमार्य”चे ट्रेलर लॉन्च, २८ जुलैपासून सिनेमागृहांमध्ये जारी होईल
“कौमार्य” परिक्षा चाचणी ही प्राचीन काळापासूनच्या चालत असलेली कुप्रथा आहे . कौमार्य अबाधित आहे की नाही याची तपासणी लग्नाच्या पहिल्या रात्री करण्याची प्रथा आजही २१ व्या शतकात केली जाते.खरेतर स्त्रीयांवर हा पुरूष प्रधान संस्कृतीचा अमानवीय अत्याचार आहे.अशा कृप्रवृत्तीचा विरोध होणे गरजेचे आहे.याच विचारातून या विषयावर निर्माता नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांनी मराठी चित्रपट “कौमार्य”…